Curry Leaves | रिकाम्या पोटी कढीपत्ता खा, फायदे वाचून बसेल धक्का!
कढीपत्त्यात कॅल्शियम, लोह आणि झिंक असते. ज्या लोकांना ॲनिमिया आहे त्या लोकांनी आवर्जून कढीपत्ता खावा. फॉलिक ॲसिड आणि लोह हे दोन्ही रक्त शोषून घेणारे घटक कढीपत्त्यात आढळतात. हेच कारण आहे की ॲनिमियामध्ये कढीपत्ता फायदेशीर आहे.
1 / 5
कढीपत्ता घराघरांत असतो. कढीपत्ता सगळ्या भाज्यांमध्ये टाकला जातो. कढीपत्त्यामुळे भाज्यांना चव येते डाळ भात, भाज्या या सगळ्यात कढीपत्ता असतो. कढीपत्ता जेवणाची चव तर चांगली करतोच पण शिवाय आरोग्याचाही खजिना आहे. कढीपत्त्यामुळे आरोग्याला अनेक फायदे होतात.
2 / 5
कॅल्शियम, मॅग्नेशियम, कॉपर, फॉस्फरस, लोह असे अनेक घटक कढीपत्त्यामध्ये असतात. रोग प्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी, वजन कमी करण्यासाठी अजून बऱ्याच प्रकारे कढीपत्त्याचा वापर होतो. कढीपत्त्याचे सेवन आरोग्यासाठी उत्तम असते.
3 / 5
वजन कमी करण्यासाठी अनेकजण प्रयत्न करत असतात. वेगवेगळ्या पद्धतीचे डायटिंग करत असतात. जर तुम्हाला वजन कमी करायचं असेल तर रोज सकाळी ५-६ कढीपत्त्याचे पाने खा यामुळे वजन कमी होईल. डायक्लोरोमिथेन आणि इथिल एसीटेट काही घटक कढीपत्त्यात आढळतात. हेच घटक असतात जे वजन कमी करतात.
4 / 5
कढीपत्त्यात कॅल्शियम, लोह आणि झिंक असते. ज्या लोकांना ॲनिमिया आहे त्या लोकांनी आवर्जून कढीपत्ता खावा. फॉलिक ॲसिड आणि लोह हे दोन्ही रक्त शोषून घेणारे घटक कढीपत्त्यात आढळतात. हेच कारण आहे की ॲनिमियामध्ये कढीपत्ता फायदेशीर आहे.
5 / 5
हायपोग्लाइसेमिक या घटकामुळे रक्तातील साखरेची पातळी कमी होते. कढीपत्त्यामध्ये हायपोग्लाइसेमिक गुणधर्म आहेत. ज्या लोकांना डायबिटीज आहे त्या लोकांनी कढीपत्त्याचे सेवन करावे. हायपोग्लाइसेमिक रक्तातील इन्सुलिन वाढते, रिकाम्या पोटी कढीपत्ता चावून खा साखर नियंत्रणात राहते. कढीपत्त्यामुळे कोलेस्टेरॉल सुद्धा कमी होतं.