PHOTO : दे दे प्यार दे सिनेमातील अभिनेत्री सोशल मीडियावरही हिट
अभिनेत्री रकुल प्रीत सिंग सध्या सोशल मीडियावर चर्चेत आहे. नुकताच तिने हा फोटो शेअर केलाय, ज्यावरुन तिला काहींनी ट्रोल केलं, तर काहींनी फोटोला पसंतही केलं. (सर्व फोटो : ट्विटर) नुकत्याच रिलीज झालेल्या दे दे प्यार दे सिनेमातून रकुल प्रसिद्ध झाली आहे. अभिनेता अजय देवगणसोबत तिने या सिनेमात काम केलंय. पाहा आणखी फोटो पाहा आणखी फोटो […]