अमिताभ बच्चन- दीपिका यांची पोलखोल, अखेर ‘त्या’ फोटोतून सत्य उघड…
बाॅलिवूड अभिनेत्री दीपिका पादुकोण हिने एक मोठा काळ चित्रपटांमध्ये गाजवला आहे. दीपिका पादुकोणची जबरदस्त अशी फॅन फाॅलोइंग बघायला मिळते. दीपिका पादुकोण कोट्यवधी संपत्तीची मालकीन देखील आहे. दीपिका पादुकोण लवकरच बाळाला जन्म देणार आहे.