अभिनेत्यांसोबत रोमान्स करायला कंफर्टेबल दीपिका पादुकोण, नो किसिंग पाॅलिसीवर तर..
दीपिका पादुकोण ही कायमच चर्चेत राहणारी अभिनेत्री आहे. दीपिका पादुकोण हिची सोशल मीडियावर जबरदस्त अशी फॅन फाॅलोइंग ही बघायला मिळते. दीपिका पादुकोण हिचे एका मागून एक चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येताना दिसत आहेत. विशेष म्हणजे दीपिकाचे चित्रपट धमाल करताना देखील दिसत आहेत.