दीपिका पादुकोण हिने थेट अमिताभ बच्चन यांच्यावर केला चोरीचा आरोप, चाहते हैराण, धक्कादायक खुलासा
बाॅलिवूड अभिनेत्री दीपिका पादुकोण हिचा काही दिवसांपूर्वीच पठाण हा चित्रपट रिलीज झाला होता. विशेष म्हणजे दीपिका पादुकोण हिच्या या चित्रपटाने धमाका करत तूफान अशी कमाई केली. विशेष म्हणजे या चित्रपटामध्ये शाहरूख खान याच्यासोबत दीपिका पादुकोण ही मुख्य भूमिकेत होती.