Delhi Rain: उकाड्याने हैराण दिल्लीकरांना पावसाचा दिलासा ; तापमानात घट

| Updated on: Jul 17, 2022 | 11:02 AM

पावसामुळे शहारातील वातावरणात थंडावा निर्माण निर्माण झाला आहे. त्याचबरोबर थंड हवा वाहत असून, त्यामुळे तापमानात घट होऊन वातावरण आल्हाददायक झाले आहे.

1 / 5
अनेक दिवसांपासून उकाड्याने हैराण झालेल्या दिल्लीतील   नागरिकांना शनिवारपासून दिलासा मिळाला आहे. पावसामुळे दिल्ली-एनसीआरमध्ये वातावरण आल्हाददायक झाले आहे. आज (रविवार) सकाळपासूनच देशाची राजधानी दिल्लीत पावसाच्या हालचाली दिसून आल्या आहेत.

2 / 5
हवामान खात्याच्या म्हणण्यानुसार, आज 17 जुलै रोजी दिल्लीत ढगाळ वातावरण असणार आहे.तर  ण तापमानाबद्दल   किमान तापमान 27 अंश सेल्सिअस असून कमाल तापमान 37 अंश सेल्सिअस असणार आहे .

3 / 5
हवामान विभाग (IMD) नुसार, दादरी, झज्जर, फारुखनगर, पलवल, औरंगाबाद, होडल (हरियाणा), हापूर, सायना, सिकंदराबाद,हापूर, सियाना, सिकंदराबाद, बुलंदशहर, शिकारपूर, खुर्जा, जट्टारी, खैर, अलीगढ, हाथरस आणि लगतच्या भागात पुढील काही तासांत पावसाची शक्यता आहे.

4 / 5
उकाड्यापासून नागरिकांना दिलासा मिळाला आहे. दिल्ली-एनसीआरच्या अनेक भागात हलका ते मध्यम पाऊस पडत आहे. नोएडा, ग्रेटर नोएडा आणि लगतच्या भागात ढगाळ पावसासह थंड हवा वाहत आहे, ज्यामुळे तापमानात घट झाली आहे.

5 / 5
पावसामुळे वातावरणात थंडावा निर्माण निर्माण झाला आहे.  त्याचबरोबर थंड हवा वाहत असून, त्यामुळे तापमानात घट होऊन वातावरण आल्हाददायक झाले आहे.