Marathi News Photo gallery Delhi Subordinate Services Selection Board is conducting recruitment process for various posts
थेट 900 हून अधिक पदांसाठी बंपर भरती, नोकरीच्या शोधात असणाऱ्यांसाठी मोठी संधी, लगेचच करा अर्ज
बंपर भरतीला नुकताच सुरूवात झालीये. जर तुम्ही देखील नोकरीच्या शोधात असाल तर ही मोठी संधी तुमच्यासाठी आहे. विशेष म्हणजे ही भरती प्रक्रिया विविध पदांसाठी सुरू आहे. इच्छुक उमेदवारांनी अजिबातच वेळ वाया न घालता या भरती प्रक्रियेसाठी फटाफाट अर्ज करावीत.