प्राध्यापक होण्याचे स्वप्न आहे?, मग लगेचच करा अर्ज, बंपर भरतीला सुरूवात…

| Updated on: Oct 12, 2024 | 9:24 PM

Delhi University Jobs 2024 : नोकरीच्या शोधात असणाऱ्यांसाठी एक अत्यंत मोठी सुवर्णसंधी आहे. विशेष म्हणजे भरती प्रक्रियेला सुरूवात झालीये. नोकरीच्या शोधात असणाऱ्यांनी अजिबातच वेळ वाया न घालता भरती प्रक्रियेसाठी अर्ज करावीत. ही मोठी संधी आहे.

1 / 5
नोकरीच्या शोधात असणाऱ्यांसाठी खरोखरच एक मोठी संधी आहे. विशेष म्हणजे 500 हून अधिक पदांसाठी भरती प्रक्रिया राबवली जातंय. नोकरीच्या शोधात असणाऱ्यांनी फटाफट या भरती प्रक्रियेच्या तयारीला लागावे.

2 / 5
दिल्ली विद्यापीठाकडून या भरती प्रक्रियेची अधिसूचना जाहीर करण्यात आलीये. 574 रिक्त पदे या भरतीतून भरली जातील. ज्यामध्ये असोसिएट प्रोफेसर, प्रोफेसर आणि असिस्टंट प्रोफेसर या पदांचा समावेश आहे.

3 / 5
या भरती प्रक्रियेसाठी आपण 14 ऑक्टोबर 2024 पासून ऑनलाइन अर्ज करू शकता. या भरती प्रक्रियेसाठी वयाची आणि शिक्षणाची अट ही लागू करण्यात आलीये.

4 / 5
भरती प्रक्रियेसाठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करण्यासाठी आपल्याला du.ac.in या साईटवर जावे लागेल आणि तिथेच आपल्याला भरती प्रक्रियेची सविस्तर माहिती ही आरामात मिळेल.

5 / 5
उमेदवारांना या भरती प्रक्रियेसाठी 24 ऑक्टोबर 2024 च्या अगोदर अर्ज ही करावी लागणार आहेत. भरतीची इतर माहिती आपल्याला अधिसूचनेवर मिळेल.