सरकारी नोकरी करण्याची सुवर्णसंधी, थेट ‘या’ पदांसाठी भरती सुरू, लगेचच करा अर्ज

| Updated on: Dec 25, 2023 | 2:46 PM

जर तुम्ही नोकरीच्या शोधात असाल तर ही बातमी तुमच्यासाठी अत्यंत मोठी आणि महत्वाची आहे. विशेष म्हणजे विविध पदांसाठाी ही भरती प्रक्रिया राबवली जातंय. या भरती प्रक्रियेबद्दलची अधिसूचना ही प्रसिद्ध करण्यात आलीये. चला तर मग इच्छुकांनी लगेचच या भरती प्रक्रियेसाठी अर्ज करावा.

1 / 5
दिल्ली विद्यापीठात नोकरी करण्याची सुवर्णसंधी ही तुमच्याकडे आहे. विशेष म्हणजे मेगा भरतीला सुरूवात झालीये. विविध पदांसाठी ही भरती प्रक्रिया सुरू आहे.

2 / 5
दिल्ली विद्यापीठाच्या झाकीर हुसैन महाविद्यालयात भरती प्रक्रिया सुरू आहे. शिक्षकेतर पदांसाठी भरती सुरू आहे. मग उमेदवारांनी लगेचच अर्ज करा.

3 / 5
इच्छुक उमेदवारांनी या भरती प्रक्रियेसाठी अर्ज करण्यासाठी अधिकृत वेबसाइट zakirhusaindelhicollege.ac.in वर जाऊन अर्ज करावेत.

4 / 5
ही भरती प्रक्रिया 33 शिक्षकेतर पदांसाठी होत आहे. 1000 रूपये फिस ही या भरती प्रक्रियेसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांना भरावी लागणार आहे.

5 / 5
zakirhusaindelhicollege.ac.in या साईटवर तुम्हाला या भरती प्रक्रियेबद्दल सर्व अपडेट हे मिळतील. मग फटाफट या भरतीसाठी अर्ज करा.