Dental Health | हिरड्यांमधून सतत रक्तस्त्राव? जाणून घ्या रक्तस्त्राव कसा थांबवावा
दातांचं दुखणं हे सगळ्यात वाईट दुखणं असतं असं म्हणतात. तुमच्याही लक्षात येत असेल की कधीकधी हिरड्यांमधून रक्तस्त्राव होतो. सतत जर हा प्रकार होत असेल तर माणूस गोंधळून जातो. काय उपाय करावेत हे समजत नाही. पण स्वयंपाकघरात असे काही पदार्थ आहेत जे वापरून तुम्ही हे रोखू शकता. काय आहेत हे घरगुती उपाय बघुयात...