Marathi News Photo gallery Devdas completed 22 years unknown facts about shah rukh khan aishwarya rai madhuri dixit movie
30 किलोंचा लेहंगा, ऐश्वर्याच्या कानातून रक्तस्राव.. ‘देवदास’च्या या 5 गोष्टी तुम्हाला माहित आहेत का?
संजय लीला भन्साळी दिग्दर्शित 'देवदास' या चित्रपटाला 22 वर्षे पूर्ण झाली आहेत. 2002 मध्ये प्रदर्शित झालेल्या या चित्रपटाने प्रेक्षकांच्या मनावर राज्य केलं. शाहरुख खान, ऐश्वर्या राय बच्चन आणि माधुरी दीक्षित यांच्या त्यात मुख्य भूमिका होत्या. या चित्रपटाविषयीच्या काही खास गोष्टी आजही अनेकांना माहित नाहीत. IMDb जाणून घेऊयात अशा 5 गोष्टी..