Marathi News Photo gallery Devoleena Bhattacharjee made a big revelation about her participation in Bigg Boss OTT 2
‘बिग बाॅस ओटीटी 2’मध्ये सहभागी होणार देवोलिना भट्टाचार्य? अभिनेत्रीने केले मोठे भाष्य, म्हणाली, वाईट स्वप्न म्हणून…
बिग बाॅस ओटीटी 2 धमाका करताना दिसत आहेत. बिग बाॅस ओटीटी 2 मधील सलमान खान याचा एका व्हिडीओ व्हायरल झाल्याने टिका केली जात आहे. गेल्या काही दिवसांपासून सतत एक चर्चा सुरू आहे की, देवोलिना भट्टाचार्य ही बिग बाॅस ओटीटी 2 मध्ये सहभागी होणार आहे.