‘गाली से ताली तक…’, ट्रान्सजेंडरच्या भूमिकेत दिसणार सुष्मिता सेन, वेब सीरिजतील ५ दमदार डायलॉग

| Updated on: Jul 30, 2023 | 3:05 PM

अभिनेत्री सुष्मिता सेन हिने आतापर्यंत अनेक सिनेमांमध्ये दमदार भूमिका साकारत चाहत्यांच्या मनावर राज्य केलं. आता 'आर्या' वेब सीरिज नंतर अभिनेत्री 'ताली' सीरिजच्या माध्यमातून चाहत्यांच्या भेटीस येणार आहे... वेब सीरिजतील ५ दमदार डायलॉग सध्या तुफान चर्चात आहेत.

1 / 5
अभिनेत्री सुष्मिता सेन हिच्या 'ताली' सीरिजमधील काही डायलॉग सध्या चर्चेत आहेत.. 'मैं ताली बजाती नाही बजवाती हूं...'

2 / 5
नुकताच सीरिजचा टीझर प्रदर्शित करण्यात आला. टीझरच्या सुरुवातीला, 'गाली से ताली...' असा एक डायलॉग आहे.

3 / 5
'जो लोग अपनी असलीयत दिखाने से डरते हैं न, वो कभी जीतते नहीं बाबू...' सीरिजमधील हा डायलॉग सध्या तुफान चर्चेत आहे.

4 / 5
'स्वाभिमान, सन्मान आणि स्वतंत्रता मुझे ये तीनो चाहिए...' स्वतःच्या हक्कासाठी लढणाऱ्या गौरी सावंत यांचा प्रवास प्रेक्षकांसमोर येणार आहे.

5 / 5
'ताली' वेब सीरिज सत्य घटनेवर आधारित सिनेमा आहे. १६ ऑगस्ट रोजी 'ताली' वेब सीरिज प्रेक्षकांना जीओ सिनेमावर पाहता येणार आहे.