Dimple Kapadia | जेंव्हा डिंपल कपाडिया हिने केला नाना पाटेकर यांच्याबद्दल धक्कादायक खुलासा, अरेरे! अभिनेत्री हे काय बोलून गेली, तो खराब चेहरा
बाॅलिवूड अभिनेत्री डिंपल कपाडिया हिने एक मोठा काळ हा बाॅलिवूडमध्ये गाजवला आहे. डिंपल कपाडिया आणि नाना पाटेकर यांनी अनेक चित्रपटांमध्ये काम केले आहे. विशेष म्हणजे डिंपल कपाडिया आणि नाना पाटेकर यांच्या जोडीला प्रेक्षकांचे मोठे प्रेम देखील मिळाले आहे.