Dipika Shoaib | दीपिका कक्कर आणि शोएब इब्राहिम यांचे स्वप्न पूर्ण, कोट्यवधीची रूपयांचे…
दीपिका कक्कर आणि शोएब इब्राहिम हे कायमच चर्चेत असतात. दीपिका कक्कर आणि शोएब इब्राहिम हे ब्लाॅगच्या माध्यमातून आपल्या चाहत्यांच्या संपर्कात असतात. नुकताच यांचे एक अत्यंत मोठे स्वप्न पूर्ण झालंय.
1 / 5
दीपिका कक्कर हिने एक मोठा काळ टीव्ही मालिकांमध्ये गाजवलाय. दीपिका कक्कर आणि शोएब इब्राहिम यांनी लग्न करत सर्वांनाच मोठा धक्का दिला. लग्नानंतर दीपिकावर टिका देखील करण्यात आली.
2 / 5
नुकताच दीपिका कक्कर हिने एका गोंडस बाळाला जन्म दिलाय. दीपिका कक्कर आणि शोएब इब्राहिम हे नेहमीच चर्चेत असतात. दीपिका कक्कर आणि शोएब इब्राहिम हे त्यांच्या पर्सनल लाईफबद्दल अपडेट शेअर करताना दिसतात.
3 / 5
नुकताच दीपिका कक्कर आणि शोएब इब्राहिम यांचे एक मोठे स्वप्न पूर्ण झालंय. दीपिका कक्कर आणि शोएब इब्राहिम यांचे स्वप्न होते की, मुंबईमध्ये त्यांचे स्वत: चे आलिशान घर असावे.
4 / 5
शेवटी आता हे स्वप्न दीपिका कक्कर आणि शोएब इब्राहिम यांचे पूर्ण झाले आहे. त्यांच्या आलिशान घराचे काम अंतिम टप्यात आले. यामुळे दीपिका कक्कर आणि शोएब इब्राहिम खुश होताना दिसत आहेत.
5 / 5
दीपिका कक्कर आणि शोएब इब्राहिम यांच्या या घराची किंमत कोट्यवधी असल्याचे सांगितले जातंय. विशेष म्हणजे दीपिका कक्कर हिने हे घर खास डिझाईन करून घेतले आहे.