हिरवी मिरची खाण्याचे तोटे! वाचा काय होतात आरोग्यावर दुष्परिणाम
आपल्यापैकी बहुतेकांना हिरवी मिरची खायला खूप आवडते. जेवणात जर तिखट नसेल तर आपण हिरव्या मिरच्या वेगळ्या मागवून खातो. वडापाव असेल तर सोबत तळलेल्या हिरव्या मिरच्या खातो इतकं त्या हिरव्या मिरचीचं वेड असतं. हिरवी मिरची खाण्याचे फायदे तुम्ही नेहमीच वाचले असतील आज तोटे वाचा.