Disha Patani | मिनी ड्रेसमध्ये दिशा पटानी दिसली जबरदस्त लूकमध्ये, वाढला इंटरनेटचा पारा

| Updated on: Sep 23, 2023 | 3:52 PM

दिशा पटानी हिने एक मोठा बाॅलिवूडमध्ये गाजवलाय. दिशा पटानी हिची सोशल मीडियावर जबरदस्त अशी फॅन फाॅलोइंग ही बघायला मिळते. दिशा पटानी हिने नुकताच एक अत्यंत खास असे फोटोशूट केले. विशेष म्हणजे तिचे हे फोटो चाहत्यांना देखील आवडले.

1 / 5
दिशा पटानी ही कायमच चर्चेत असते. दिशा पटानी हिची सोशल मीडियावर जबरदस्त अशी फॅन फाॅलोइंग बघायला मिळते. दिशा पटानी ही सोशल मीडियावरही सक्रिय असते.

2 / 5
दिशा पटानी ही आपल्या फिटनेसकडे प्रचंड लक्ष देते. दिशा पटानी हिने काही दिवसांपूर्वीच एक अत्यंत बोल्ड लूकमधील व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केला.

3 / 5
दिशा पटानी हिने नुकताच अत्यंत खास फोटोशूट केले आहे. दिशा पटानी हिचा या फोटोंमध्ये जबरदस्त असा लूक दिसतोय. चाहत्यांना दिशाचे हे फोटो आवडले.

4 / 5
दिशा पटानी हिने हे फोटोशूट व्हाइट मिनी ड्रेसमध्ये केलंय. दिशा पटानी हिच्या या फोटोंमुळे इंटरनेटचा पारा चांगलाच वाढल्याचे दिसतंय.

5 / 5
दिशा पटानी हिने तिच्या आतापर्यंतच्या करिअरमध्ये अनेक हिट मालिकांमध्ये महत्वाच्या भूमिका केल्या आहेत. दिशा पटानी हिने मोठा काळ गाजवलाय.