बॉबी देओल याच्या पत्नीने थेट दिली करीना कपूर हिच्या कानाखाली, धक्कादायक प्रकार
बॉबी देओल याने एक मोठा काळ बाॅलिवूडमध्ये गाजवलाय. बॉबी देओल हा नेहमीच त्याच्या पर्सनल लाईफमुळे जोरदार चर्चेत असतो. करीना कपूर हिने देखील मोठा काळ गाजवलाय. करीना कपूर हिची सोशल मीडियावर जबरदस्त फॅन फाॅलोइंग बघायला मिळते.