ब्रेकअपनंतर ‘ही’ अभिनेत्री पूर्णपणे तुटली, मोठा खुलासा करत म्हणाली, त्यावेळी मला..
अभिनेत्री दिव्या अग्रवाल ही गेल्या काही दिवसांपासून सतत चर्चेत आहे. दिव्या अग्रवाल ही बिग बाॅस ओटीटीची विजेता देखील आहे. दिव्या अग्रवालची सोशल मीडियावर जबरदस्त अशी फॅन फाॅलोइंग ही बघायला मिळते. नुकताच दिव्या अग्रवाल हिने एक अत्यंत मोठा खुलासा हा केलाय.