आली रे आली दिवाळी आली! दिवाळीत फॉलो करा या फॅशन टिप्स, बघतच राहतील सगळे!

| Updated on: Nov 01, 2023 | 6:08 PM

दिवाळीची तयारी सुरू आहे. आम्ही तुम्हाला असे काही मार्ग सांगणार आहोत ज्याद्वारे तुम्ही स्वतःला स्टायलिश लुक देऊ शकता. कारण दिवाळीच्या निमित्ताने ड्रेसचा रंग, स्टाईल आणि डिझाईन या दोन्हीकडे लक्ष देण्याची गरज आहे. चला तर मग ही दिवाळी खास करण्यासाठी या पद्धतींचा अवलंब करूया.

1 / 5
दिवाळीला कपडे निवडताना सध्या काय ट्रेंड सुरु आहे ते तुम्ही सोशल मीडियावर बघू शकता. कपडे निवडताना जरा हटके निवडा. तुम्ही तुमच्याच वयाच्या लोकांमध्ये चर्चा करून सुद्धा ठरवू शकता की काय विकत घेता येईल.

2 / 5
दिवाळीला काय करावं आणि काय करू नये असं होतं. सगळ्यात आधी तर कपडे! कपड्याचं आपल्याला जाम टेन्शन येतं. दिवाळीच्या काळात तुम्ही कपड्यांचे रंग चांगले निवडू शकता. पिवळा, केशरी, लाल या रंगाचे कपडे सणाच्या दिवशी अत्यंत शुभ मानले जातात. तुम्ही नवे कपडे घेताना हे रंग निवडू शकता.

3 / 5
थोड्याच दिवसात दिवाळी येईल. दिवाळीची तयारी घरोघरी सुरु झालीये. दिवाळीचं फराळ, शॉपिंग हे सगळं सुरु झालंय. लक्ष्मीपूजनानंतर दिवाळी पुढचे 15 दिवस साजरी केली जाते. दिवाळीत आपण ३-४ तरी नवे कपडे घ्यावे असं प्रत्येकाला वाटतं.

4 / 5
आम्ही तुम्हाला काही टिप्स देणार आहोत, ज्याद्वारे तुम्ही स्वतःला स्टायलिश लुक देऊ शकता. कारण दिवाळीच्या निमित्ताने ड्रेसचा रंग, स्टाईल आणि डिझाईन या दोन्हीकडे लक्ष देण्याची गरज आहे.

5 / 5
सगळ्यात महत्त्वाचं काय असेल तर ते आहे हेअरस्टाईल. कपडे चांगले घातले तर हेअरस्टाईल सुद्धा काहीतरी हटके हवी. हेअर स्टाईल नेहमीपेक्षा वेगळी असावी. त्यामुळे तुम्ही तुमच्या कपड्यानुसार हेअरस्टाईल निवडा.