Marathi News Photo gallery Do not plant this tree near Tulsi it will attract the Panvati as per vastu shastra
चुकूनही तुळशीजवळ हे रोप लावू नका, घरात येऊ शकते पनवती
तुळशीला अत्यंत पवित्र वनस्पती मानले जाते. त्याचे निसर्गाला आणि आरोग्यासाठी देखील अनेक फायदे आहेत. वास्तुशास्त्रातही तुळशीला महत्त्वाचे स्थान दिले आहे. ज्या घरात तुळशीचे रोप लावले जाते, तेथे आर्थिक संकट येत नाही. पण तुळस लावताना कोणती काळजी घेतली पाहिजे ते देखील तुम्हाला माहित हवे.