जगातील सर्वात उंच पर्वत ‘माउंट एव्हरेस्ट’बद्दल तुम्हाला या गोष्टी माहित आहेत का?

| Updated on: Jan 29, 2022 | 3:44 PM

माउंट एव्हरेस्ट हा पर्वत हिमालयाचा एक भाग आहे, ज्याला नेपाळमधील स्थानिक लोक सागरमाथा म्हणजेच 'स्वर्गाचे शिखर' म्हणून ओळखतात. तिबेटमध्ये शतकानुशतके या पर्वाताला चोमोलांगमा म्हणजेच 'पर्वतांची राणी' म्हणून ओळखले जाते.

1 / 5
जगातील सर्वोच्च शिखर माउंट एव्हरेस्ट (Mount Everest) सर करणे हे प्रत्येक गिर्यारोहकाचे (Climber) स्वप्न असते. दर वर्षी शकडो गिर्यारोहक एव्हरेस्टवर चढाई करण्याचा प्रयत्न करतात. मात्र त्यातील काही जणांना यामध्ये यश येते. वास्तविक, हा पर्वत हिमालयाचा (Himalayas) एक भाग आहे, ज्याला नेपाळमधील स्थानिक लोक सागरमाथा म्हणजेच 'स्वर्गाचे शिखर' म्हणून ओळखतात. तर  तिबेटमध्ये या पर्वाताला शतकानुशतके चोमोलांगमा म्हणजेच 'पर्वतांची राणी' म्हणून ओळखले जाते. आज आपण या पर्वताबद्दलच्या अशा काही रोचक गोष्टी जाणून घेणार आहोत.

2 / 5
 माउंट एव्हरेस्ट हे जगातील सर्वोच्च शिखर आहे. माउट एव्हरेस्टची निर्मिती ही साठ दशलक्ष वर्षांपूर्वी झाली असावी असा तज्ज्ञांचा अंदाज आहे. मात्र त्यामध्ये अदयाप एकवाक्यता नाहीये.

3 / 5
मीडिया रिपोर्ट्सनुसार, 2015 मध्ये झालेल्या भीषण भूकंपानंतर एव्हरेस्टची उंची बदलली असावी असा शास्त्राज्ञांचा अंदाज आहे. त्यामुळेच सध्या जगभरातील तज्ज्ञांकडून पुन्हा एकदा या पर्वताचे मोजमाप करण्याचा प्रयत्न सूरू आहे.

4 / 5
1841 मध्ये सर जॉर्ज एव्हरेस्ट यांनी प्रथम एव्हरेस्टचा शोध लावला होता. त्यांनी या पर्वताला 'पीक 15' असे नाव दिले, परंतु 1865 मध्ये सर जॉर्ज एव्हरेस्टच्या सन्मानार्थ या पर्वताचे नाव बदलून एव्हरेस्ट असे ठेवण्यात आले.

5 / 5
माउंट एव्हरेस्ट हे जगातील सर्वोच्च शिखर आहे. माउट एव्हरेस्टची निर्मिती ही साठ दशलक्ष वर्षांपूर्वी झाल्याचा अंदाज आहे. या पर्वाताचे आणखी एक वैशिष्ट म्हणजे दरवर्षी या पर्वताची उंची वाढते.