भारतातील सर्वात कॉमन पासवर्ड, 100 व्यक्तीमागे 10 व्यक्तींचा असतोच असतो, तुम्हाला माहिती आहे का?
भारतात असे अनेक व्यक्ती आहेत, जे एकाच प्रकारचा आणि एकाच पॅटर्नमधील पासवर्ड आपल्या मोबाईलला ठेवतात. ते मोबाईलच नाही तर इतर अनेक गोष्टींसाठी तोच पासवर्ड वापरतात.
1 / 7
21 वं शतक हे माहिती तंत्रज्ञानाचं युग आहे, सुरुवातील फोन आणि त्यानंतर लागलेल्या मोबाईच्या शोधानं माहिती तंत्रज्ञानाच्या क्षेत्रात मोठी क्रांती घडवून आणली. आज आपल्याला प्रत्येकाच्या हातात मोबाईल दिसतो.
2 / 7
पूर्वी जेव्हा मोबाईल नसायचा तेव्हा सर्व व्यवाहार पत्रांद्वारे व्हायचे, मात्र आता मोबाईमुळे जग जवळ आलं आहे, अगदी समोरचा व्यक्ती काय करतोय? हे देखील आपण व्हिडीओ कॉलच्या माध्यमातून पाहू शकतो.
3 / 7
तसेच पूर्वी लोक कुठल्याही पैशांच्या व्यवाहारासाठी बँकेत रांगा लावायचे, त्या प्रक्रियेमध्ये मोठा वेळ जायचा, पण नोटबंदी नंतर देशात डिजिटल क्रांती आली अन् लाखो रुपयांचे व्यावाहार तुमच्या हातातील मोबाईवर क्षणात होऊ लागले.
4 / 7
मोबाईलचा जेवढा फायदा आहे, तेवढाचा त्याचा तोटा देखील आहे,त्यामुळे आपल्या मोबाईलचा दुरपयोग होऊ नये यासाठी त्याला पासवर्डची आवश्यकता असते.अनेक जण आपल्या मोबाईलचा पासर्वड हा युनिक असावा यासाठी प्रयत्न करतात.
5 / 7
मात्र जगात असे अनेक व्यक्ती आहेत, जे एकाच प्रकारचा आणि एकाच पॅटर्नमधील पासवर्ड आपल्या मोबाईलला ठेवतात. ते मोबाईलच नाही तर इतर अनेक गोष्टींसाठी जसे की फोन पे,व्हॉट्स अॅप अशा ठिकाणी देखील हा कॉमन पासवर्ड ठेवतात. आज आपण अशाच पासर्वड बद्दल जाणून घेणार आहोत.
6 / 7
जगातील अनेक जण आपल्या मोबाईलला पासर्वड म्हणून अकांतील पहिले पाच अंक 1 ते 5 हे अंक ठेवतात, जसं की 12345 असा पासर्वड ठेवतात.
7 / 7
तर काही जण याच्या उलट करता, 9 ते 5 पर्यंत ठेवतात जसं की 98765 अंस मात्र हा पार्सवर्ड तुम्हाला तुमच्या मित्र यादीत अनेकांचा असल्याचं दिसून येईल. एक सर्व्हेनुसार भारतातील 31 टक्के पासवर्ड हे या प्रकारच्या अंकांचे असतात.