आईस्क्रीम खाणारा कुत्रा पाहिला का?, सोशल मीडियावर धुमाकूळ, फोटो व्हायरल!
सोशल मीडियावर WeRateDogs नावाच्या इंस्टाग्राम पेजवर कुत्रा आईस्क्रीम खात असल्याची काही फोटो शेअर करण्यात आली आहेत. ही फोटो लोकांना खूप जास्त आवडली आहेत.
1 / 5
सोशल मीडियावर WeRateDogs नावाच्या इंस्टाग्राम पेजवर कुत्रा आईस्क्रीम खात असल्याची काही फोटो शेअर करण्यात आली आहेत. ही फोटो लोकांना खूप जास्त आवडली आहेत.
2 / 5
हे फोटो बघितल्यावर लक्षात येईल की, या कुत्र्याला आईस्क्रीम किती जास्त आवडते. या कुत्र्याचे नाव डेव असं आहे. हे डेवचे फोटो पाहून सर्वजण डेव्हच्या प्रेमात पडले.
3 / 5
डेवची आईस्क्रीम खाण्याची पध्दत लोकांना फारच आवडली आहे. 1.2 लाखाहून अधिक लोकांनी डेवच्या फोटोंना लाईक करत कमेंट केल्या आहेत.
4 / 5
सोशल मीडियावर व्हायरल होत असलेले डेवचे फोटो बघून अनेकांना आईस्क्रीम खाण्याची इच्छा होत असल्याचे कमेंटमध्ये अनेकांनी लिहिले आहे.
5 / 5
एका इंस्टाग्राम युजर्सने लिहिले आहे की, मला हा डेव खूप जास्त आवडला आहे आणि याच्या सारखी मला आईस्क्रीम खायला आवडेल.