Dream Girl 2 | आयुष्मान खुराना याच्या ‘ड्रीम गर्ल 2’ची हवा, चित्रपटाने केले तब्बल इतके कोटी कलेक्शन
आयुष्मान खुराना याचा ड्रीम गर्ल 2 हा चित्रपट गेल्या काही दिवसांपासून तूफान चर्चेत दिसत होता. विशेष म्हणजे चित्रपटाने मोठी कमाई करण्यास सुरूवात केलीये. ड्रीम गर्ल 2 चित्रपटाकडून निर्मात्यांना मोठ्या अपेक्षा आहेत. या चित्रपटात आयुष्मान खुराना याच्यासोबत अनन्या पांडेही मुख्य भूमिकेत आहे.