Dream Girl 2 | ‘ड्रीम गर्ल 2’ चित्रपट बघता येणार आता फुकटमध्ये, जाणून घ्या नियम आणि अटी

| Updated on: Sep 08, 2023 | 7:59 PM

आयुष्मान खुराना याचा काही दिवसांपूर्वीच ड्रीम गर्ल 2 हा चित्रपट रिलीज झालाय. ड्रीम गर्ल 2 चित्रपटात आयुष्मान खुराना याच्यासोबत अनन्या पांडे ही महत्वाच्या भूमिकेत आहे. ड्रीम गर्ल 2 चित्रपटाचे जोरदार प्रमोशन करताना अनन्या पांडे आणि आयुष्मान खुराना दिसले.

1 / 5
आयुष्मान खुराना याचा ड्रीम गर्ल 2 हा चित्रपट धमाका करताना दिसतोय. मात्र, जवान चित्रपट रिलीज झाल्यानंतर ड्रीम गर्ल 2 कडे प्रेक्षकांनी पाठ फिरवली.

2 / 5
ड्रीम गर्ल 2 चित्रपटाच्या निर्मात्यांनी आता मोठा खेळ खेळल्याचे बघायला मिळत आहे. प्रेक्षकांना आपल्याकडे आकर्षिक करण्यासाठी निर्मात्यांनी मोठी आॅफर प्रेक्षकांना दिलीये.

3 / 5
आता ड्रीम गर्ल 2 चित्रपटाचे एक तिकिट खरेदी केल्यावर अजून एका व्यक्तीला चित्रपट फुकटमध्ये बघता येणार आहे. म्हणजेच एका तिकिटावर दोनजण चित्रपट बघू शकणार आहेत.

4 / 5
ड्रीम गर्ल 2 हा चित्रपट काही दिवसांमध्ये 100 कोटींच्या क्लबमध्ये सहभागी होण्याची दाट शक्यता आहे. ड्रीम गर्ल 2 चित्रपटाने नक्कीच धमाका केलाय.

5 / 5
ड्रीम गर्ल 2 चित्रपटाचे जोरदार प्रमोशन करताना आयुष्मान खुराना आणि अनन्या पांडे हे दिसले होते. लोकांना आयुष्मान खुराना याचा अभिनय आवडला आहे.