लसूण
हा चहा तयार करण्यासाठी आपल्याला 2 लसूण पाकळ्या, आले, पाणी आणि अर्धा चमचे हळद लागणार आहे.
सर्वात अगोदर लसूण, आले आणि हळद ची पेस्ट तयार करा.
नंतर ही पेस्ट उकळलेल्या पाण्यात घाला. हे पाणी पाच मिनिटे उकळवा.
हे उकळल्यानंतर पाणी चाळून घ्या. त्यात मध आणि लिंबू घालून प्या.