कॉफी लठ्ठपणा कमी करण्यास मदत करते. त्यात कॅफिन असते हे चरबी वाढण्यास प्रतिबंधित करते.
Skin Care Tips : त्वचेसाठी अतिशय फायदेशीर कॉफी, असा करा वापर, होतील अनेक फायदे
कॉफी मधुमेहासाठी देखील फायदेशीर आहे. दररोज 3 ते 4 कप कॉफी प्यायल्यामुळे मधुमेहाचा धोका सुमारे 50 टक्के कमी होतो.
कॉफी कमी कॅलरीयुक्त पेय आहे. हे आपली भूक शांत ठेवते. दररोज 2 ते 3 कप कॉफी पिणे चांगले आहे.
10-3-2-1 ट्रिक समजावताना डॉ. राज म्हणाले, 10 म्हणजे झोपण्याच्या 10 तास आधी कॉफी पिणे थांबवा. कारण त्याचा प्रभाव शरीरातून संपण्यास खूप वेळ लागतो. कॅफिन शरीराला उत्तेजित करण्याचे काम करते. हेच कारण आहे की बहुतेक लोकांना सुस्ती दूर करण्यासाठी कॉफी पिणे आवडते.