Parineeti Chopra | परिणीती चोप्रा हिचा मोठा खुलासा, थेट केले पालकांबद्दल मोठे विधान
परिणीती चोप्रा ही नेहमीच चर्चेत असते. परिणीती चोप्रा हिची सोशल मीडियावर जबरदस्त अशी फॅन फाॅलोइंग ही बघायला मिळते. परिणीती चोप्रा हिने नुकताच राघव चड्ढा याच्यासोबत लग्न झाले. यांच्या लग्नाचे काही फोटो व्हायरल झाले.