Controversy | सलमान खान आणि आमिर खान भिडले, ‘या’ गोष्टीमुळे वादाला फुटले तोंड, मैत्रीमध्ये दुरावा आणि

| Updated on: Aug 30, 2023 | 6:00 PM

बाॅलिवूड अभिनेता सलमान खान हा कायमच चर्चेत असतो. काही दिवसांपूर्वीच सलमान खान याचा किसी का भाई किसी की जान हा चित्रपट रिलीज झाला. आमिर खान हा देखील चर्चेत राहणारा अभिनेता आहे. मात्र, गेल्या काही दिवसांपासून आमिर खान हा चित्रपटांपासून दूर आहे.

1 / 5
बाॅलिवूडचा दबंग खान अर्थात सलमान खान आणि आमिर खान हे दोघे खूप चांगले मित्र आहेत. मात्र, अनेकदा यांच्यामध्ये मोठे वाद देखील झाले आहेत. एका मुलाखतीमध्ये तर आमिर खान याने सलमान खान याच्याबद्दल धक्कादायक विधान केले.

2 / 5
आमिर खान आणि सलमान खान यांनी सर्वात पहिल्यांदा अंदाज अपना अपना या चित्रपटामध्ये काम केले. मात्र, यावेळी दोघेही एकमेकांना फार काही बोलत नव्हते. आमिर खान याला सलमान खान याच्या काही गोष्टी अजिबातच आवडत नव्हत्या. याचा खुलासा आमिर खान यानेच एका मुलाखतीमध्ये केला.

3 / 5
एका मुलाखतीमध्ये आमिर खान हा सलमान खानबद्दल बोलताना म्हणाला की, त्याच्या चित्रपटाच्या हिटची अजिबातच काळजी करू नका. कारण त्याचे चित्रपट कोणत्याही तर्काशिवाय चालतात हे विशेष आहे. आमिर खान याचे हे बोलणे ऐकून सलमान खान याला खूप वाईट वाटले होते.

4 / 5
सलमान खान आणि आमिर खान यांच्या मैत्रीमध्ये खरी दरार ही दंगल आणि सुलतान चित्रपटामुळे झाली. सलमान खान याच्या सुलतान या चित्रपटाचे नाव अगोदर दंगल होते. मात्र, आमिर खान यानेही आपल्या चित्रपटाचे तेच नाव ठेवल्याने सलमान खानचा पारा चांगलाच चढला.

5 / 5
मैत्रीमध्ये अनेक चढउतार आल्यानंतरही सलमान खान आणि आमिर खान हे आताही चांगले मित्र नक्कीच आहेत. सलमान खान याने काही दिवसांपूर्वीच आमिर खान याच्या घरी असलेल्या कार्यक्रमाला हजेरी लावली होती.