Dussehra 2023 | बघा बॉलिवूडमधील रावण दहन! सलमान खानच्या ‘बजरंगी भाईजान’ पासून रणबीर कपूरच्या ‘ब्रह्मास्त्र’पर्यंत

| Updated on: Oct 24, 2023 | 4:31 PM

आज विजयादशमी! आज देशभरात सगळीकडे दसरा साजरा केला जातोय, बॉलिवूडच्या कोणत्या चित्रपटांमध्ये विजयादशमी साजरी केली गेलीये. कोणत्या चित्रपटांमध्ये रावणदहन केलं गेलंय बघुयात त्या चित्रपटांची संपूर्ण यादी...

1 / 5
रणबीर कपूरचं डान्स का भूत हे गाणं पाहिलंय का? ब्रम्हास्त्र चित्रपटातील हे गाणं यात रावणाचं दहन दाखवण्यात आलंय. ब्रम्हास्त्र चित्रपट तुम्हीही पाहिला असेल. या चित्रपटात या गाण्यामध्ये रावण दहन दाखवलं गेलंय.

2 / 5
मल्टीस्टारर 'कलंक' या चित्रपटातही दसऱ्याची धूम पाहायला मिळाली. या निमित्ताने 'घर मोरे परदेसिया' या गाण्याबरोबरच 'रावण दहन' या गाण्याचे चित्रीकरण करण्यात आले होते.

3 / 5
'मरजावां', हा सिद्धार्थ मल्होत्राचा बॉलिवूड चित्रपट. यात त्याची प्रेयसी झोया मरते आणि तिच्या मारेकऱ्यांचा बदला सिद्धार्थ घेतो.

4 / 5
बजरंगी भाईजानमध्ये दसऱ्याला एक गाणे चित्रीत करण्यात आले आहे. ज्यात सलमान खान आणि करिना कपूर खान यांची लव्ह केमिस्ट्री दाखविण्यात आली होती. तुम्हाला हे गाणं आठवतंय का? आठवत असेल तर तुम्हाला दसऱ्याचा सिन पण आठवेल.

5 / 5
रामलीला चित्रपट कुणाला आवडत नाही? रणवीर आणि दीपिका या चित्रपटात रावण दहनाच्या दिवशी आपल्या प्रेमाचा अंत करतात. या चित्रपटात असणारे राम आणि लीला सगळ्यांच्या पसंतीस उतरले होते. आजही हा चित्रपट लोक पुन्हा पुन्हा बघतात.