घरावर सोलर पॅन्सल बसवा आणि कमवा लाखो रुपये

| Updated on: Jul 24, 2021 | 6:31 AM

Solar Panel | कुसुम योजनेद्वारे आपण घराच्या छतावर किंवा रिकाम्या जागेवर सौर पॅनेल बसवून वीजनिर्मिती करू शकता. हे स्वतःसाठी वापरण्याशिवाय आपण ते विकू देखील शकता. हे आपले उत्पन्न दुप्पट करेल.

घरावर सोलर पॅन्सल बसवा आणि कमवा लाखो रुपये
सौरउर्जा
Follow us on