घरच्या घरी सोप्या पद्धतीने बनवा मसाला लिंबू पाणी !

| Updated on: Apr 28, 2021 | 10:21 AM

उन्हाळ्यात लोकांना लिंबू पाणी प्यायला आवडते.

1 / 5
उन्हाळ्यात लोकांना लिंबू पाणी प्यायला आवडते. घरच्या घरी आणि अत्यंत कमी वेळात तयार करा मसाला लिंबू पाणी यासाठी तुम्ही खास मसाला घरच्या घरी तयार करू शकतात. चला, मसाला कसा बनवायचा हे पाहूयात.

2 / 5
हे तयार करण्यासाठी 2 चमचे जिरे, 1 चमचे मिरपूड, 1 दालचिनी स्टिक, 1 चमचे काळे मीठ आणि 1 चमचे बडीशेप घ्या.

3 / 5
पॅन गरम करा आणि त्यामध्ये जिरे, मिरची, दालचिनी आणि बडीशेप मध्यम आचेवर तळा. हा मसाला थंड करा.

4 / 5
मसाला थंड झाल्यावर मिक्सरमध्ये बारीक करून घ्या. नंतर त्यात काळे मीठ घाला.

5 / 5
हा मसाला लिंबू पाणी, सलाद आणि सँडविचमध्ये वापरू शकता. यात लोह, फायबर यासारखे पोषक असतात. याव्यतिरिक्त, त्यात अँटीऑक्सिडेंट आणि बॅक्टेरियाच्या वाढीस प्रतिबंध करणारा पदार्थ गुणधर्म आहे. हे रोग प्रतिकारक शक्ती मजबूत करते.