चेरीमध्ये अँटीऑक्सिडंट्स भरपूर असतात. हे आपल्या शरीरातील विषारी पदार्थ काढून टाकते. अनेक आजारांवर चेरी ही गुणकारी आहे. Image by klimkin from Pixabay
चेरीमध्ये व्हिटॅमिन सी असते जे त्वचेसाठी खूप चांगले आहे. शरीरात पाण्याची कमतरता देखील व्हिटॅमिन सीद्वारे पूर्ण होते. यामुळे उन्हाळ्यात चेरी खाणे आरोग्यासाठी फायदेशीर आहे. Image by Myriams-Fotos from Pixabay
चेरीमध्ये अँटीऑक्सिडेंट्स, व्हिटॅमिन सी आणि फायबर असतात. ते वजन कमी करण्यात मदत करतात. आपण आपल्या आहारात याचा समावेश करू शकता. Image by Jill Wellington from Pixabay
चेरीमध्ये मेलाटोनिन असते. हे झोपेच्या समस्येसाठी उपयुक्त आहे. जे झोपेच्या सायकलचे नियमन करते. Image by Couleur from Pixabay
चेरीमध्ये फायबर असते. हे आपल्या चयापचयात मदत करते. हे पचन समस्यांसाठी देखील फायदेशीर आहे. Image by congerdesign from Pixabay