जेवणात महत्त्वाचा असलेला कांदा आरोग्यासाठीही लाभदायी! वाचा याचे फायदे…

| Updated on: Apr 21, 2021 | 10:18 AM

कांदा शरीरातील अनेक व्याधींवर रामबाण उपाय ठरतो. कांद्यात मोठ्या प्रमाणात प्रोटीन, कार्बोहायड्रेट, व्हिटॅमिन, कॅल्शियम, खनिज, फॉस्फोरस, कॅलरी, लोह असते.

1 / 5
कांदा

कांदा

2 / 5
कच्चा कांदा रक्तदाब नियंत्रित करतो. कांद्यात मिथाईल सल्फाइड आणि अमिनोऍसिड असते. त्यामुळे कोलेस्ट्रॉल नियंत्रणात राहतो आणि हृदयासंबंधित समस्या कमी होतात.

3 / 5
त्वचेपासून केसांपर्यंतच्या सर्व समस्या दूर करू शकतो कांदा

4 / 5
उन्हाळी कांदा

उन्हाळी कांदा

5 / 5
कांद्या हे कर्करोगापासून बचाव करते. विशेषतः कोलन कर्करोग आणि कोलोरेक्टल कर्करोग कमी होतो.