Eid Ul Fitr 2024 Date : कधी आहे मीठी ईद? कशी झाली ईद साजरी करण्याची सुरूवात, जाणून घ्या सविस्तर
Eid Ul Fitr 2024 Date : संपूर्ण देशभरात ईद उद्या साजरी केली जातंय. मोठा उत्साह ईदचा बघायला मिळतोय. ईद हा मुस्लिम समाजाचा महत्वाचा मोठा सण आहे. एक महिना रोजे ठेवले जातात. त्यानंतर शेवटी मोठ्या उत्साहात ईद साजरी केली जाते. या ईदचा मोठा इतिहास आहे. जाणून घ्या ईदचा इतिहास.