784 पदे अन् बक्कळ पगार… ‘या’ लॅव्हिश नोकरीसाठी लगेच अप्लाय करा, महाराष्ट्र राज्य विद्युत महापारेषणमध्ये…

| Updated on: Aug 08, 2024 | 12:03 PM

Sarkari Naukri 2024 : नोकरीच्या शोधात असणाऱ्यांसाठी खरोखरच एक मोठी संधी आहे. विशेष म्हणजे या भरती प्रक्रियेची अधिसूचना काही दिवसांपूर्वीच प्रसिद्ध करण्यात आलीये. इच्छुक उमेदवारांनी अजिबातच वेळ वाया न घालता लगेचच अर्ज करावीत. अवघे काही दिवसच शिल्लक राहिले आहेत.

1 / 5
नोकरीच्या शोधात असणाऱ्यांसाठी मोठी सुवर्णसंधी आहे. विशेष थेट महाराष्ट्र राज्य विद्युत महापारेषण कंपनीमध्ये नोकरी करण्याची सुवर्णसंधी आहे. विविध पदांसाठी ही भरती प्रक्रिया सुरू आहे.

2 / 5
784 पदांसाठी ही भरती सुरू आहे. या भरती प्रक्रियेसाठी अर्ज करण्याची सुवर्णसंधी असून 9 ऑगस्ट 2024 ही या भरती प्रक्रियेसाठी अर्ज करण्याची शेवटीची तारीख आहे. त्यापूर्वीच इच्छुक उमेदवारांना अर्ज ही करावी लागणार आहेत.

3 / 5
विशेष म्हणजे या भरती प्रक्रियेसाठी उमेदवारांना कोणत्याही प्रकारची परीक्षा द्यावी लागणार नाहीये. थेट मुलाखतीमधूनच उमेदवाराची निवड ही केली जाणार आहे.

4 / 5
mahatransco.in. या साईटवर जाऊन उमेदवारांना अर्ज करावा लागेल. तिथेच आपल्याला भरती प्रक्रियेची सविस्तर माहिती ही आरामात मिळेल. 700 रुपये फीस ही उमेदवारांना भरावी लागणार आहे.

5 / 5
अभियंता, सहायक अभियंता ही पदे भरली जाणार आहेत. नोकरीच्या शोधात असणाऱ्यांनी वेळ वाया न घालता भरती प्रक्रियेसाठी अर्ज करावीत.