Marathi News Photo gallery Electronics Corporation of India Limited is conducting recruitment process for various posts
60 पदांसाठी भरती सुरू, नोकरीच्या शोधात असणाऱ्यांसाठी मोठी सुवर्णसंधी
Recruitment process 2024 : नोकरीच्या शोधात असणाऱ्यांसाठी मोठी संधी आहे. विशेष म्हणजे भरती प्रक्रियेला सुरूवात झाली असून विविध पदांसाठी ही भरती प्रक्रिया राबवली जातंय. खरोखरच ही एकप्रकारची मोठी संधीच म्हणावी लागणार आहे. इच्छुकांनी झटपट या भरतीसाठी अर्ज करावीत.