अखेर एल्विश यादवकडून मोठी कबुली, सापांच्या विषाच्या पार्टीबद्दल हैराण करणारे खुलासे, पोलिसही..
एल्विश यादव याच्या अडचणीमध्ये मोठी वाढ झाल्याचे बघायला मिळतंय. रेव्ह पार्टी प्रकरणात एल्विश यादव याला नुकताच पोलिसांकडून अटक करण्यात आलीये. हेच नाही तर 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी एल्विश यादव याला सुनावण्यात आलीये. एल्विश यादव याच्याकडून काही हैराण करणारे खुलासे करण्यात आले.