गौहर खान हे वागणे बरे नव्हे, अभिनेत्रीचा संताप, चाहत्यांनी सुनावले खडेबोल
गौहर खान हे कायमच चर्चेत असणारे नाव आहे. गौहर खान हिची सोशल मीडियावर जबरदस्त अशी फॅन फाॅलोइंग ही बघायला मिळते. गौहर खान हिचे सध्या काही फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर तूफान व्हायरल होताना दिसत आहेत. लोकांना गौहर खान हिचे हे वागणे अजिबातच आवडले नसल्याचे दिसतंय.