Hina Khan | अजगराचे चुंबन घेताना दिसली हिना खान, फोटो पाहून चाहतेही हैराण, चक्क
हिना खान हे नेहमीच चर्चेत राहणारे एक नाव आहे. हिना खान हिने टीव्ही मालिकांमध्ये एक मोठा काळ गाजवला आहे. हिना खान हिला खरी ओळख ही अक्षराच्या भूमिकेतून मिळालीये. अजूनही लोक हिना खान हिला अक्षराच्या नावानेच ओळखतात. हिनाची जबरदस्त अशी फॅन फाॅलोइंग आहे.