Marathi News Photo gallery Farah khan shocked to see rakhi sawant auditioned in bikini under burqa for main hoon na shah rukh khan
बुर्ख्याच्या आतमध्ये बिकनी, फराह खानचा राखी सावंतबद्दल धक्कादायक खुलासा
दिग्दर्शिका फराह खानने राखी सावंतबद्दल एक धक्कादायक खुलास केला आहे. स्वत: फराह राखीच ते रुप पाहून हैराण झालेली.