सेन्सर टेक्नॉलॉजी, वेगवान आणि आकर्षक, जाणून घ्या ओलाच्या इलेक्ट्रिक स्कुटरची फिचर्स
Ola Scooter | तुम्ही ओलाची इलेक्ट्रिक स्कुटर घरच्या घरी सहा तासांमध्ये चार्च करु शकता. तर ओला चार्जिंग सेंटरवर ही स्कुटर 50 टक्के चार्ज होण्यासाठी अवघी 18 मिनिटं लागतील.
-
-
ओला इलेक्ट्रिक स्कुटर (Ola Electric) भारतीय बाजारेपेठेत स्वातंत्र्यदिनाच्या मुहूर्तावर लाँच करण्यात आली. कंपनीने यापूर्वीच 499 रुपयांत प्री बुकिंग सुरु केली होती.
-
-
ही स्कुटर दहा रंगांमध्य उपलब्ध असून यामध्ये पांढरा, काळा, फिकट निळा, गुलाबी अशा रंगांचा समावेश आहे.
-
-
ओलाच्या ई-स्कूटरसाठी कर्ज सहज उपलब्ध होणार
-
-
तुम्ही ओलाची इलेक्ट्रिक स्कुटर घरच्या घरी सहा तासांमध्ये चार्च करु शकता. तर ओला चार्जिंग सेंटरवर ही स्कुटर 50 टक्के चार्ज होण्यासाठी अवघी 18 मिनिटं लागतील.
-
-
ओला इलेक्ट्रिकची स्थापना 2017 मध्ये झाली आणि 2019 मध्ये कंपनीने युनिकॉर्न क्लबमध्ये प्रवेश केला, जो सर्वात वेगवान भारतीय युनिकॉर्न बनला. टायगर ग्लोबल मॅनेजमेंट, सॉफ्टबँक, टाटा सन्स, मॅट्रिक्स पार्टनर्स, ह्युंडाई मोटर आणि याची सहाय्यक कंपनी किया मोटर्स या कंपन्यांनी आतापर्यंत सुमारे 307 दशलक्ष डॉलर्स जमा केले आहेत. युनिकॉर्न ही एक खासगी कंपनी आहे ज्याची किंमत 1 अब्ज डॉलर्सपेक्षा जास्त आहे.