DELHI FLOOD PHOTO : दिल्ली बुडाली, राजघाटाला विळखा, पुराचे पाणी सुप्रीम कोर्टाच्या दारात

| Updated on: Jul 14, 2023 | 9:41 AM

यमुना नदीने धोक्याची पातळी ओलांडल्यानंतर दिल्लीत गेले चार दिवस पूरस्थिती निर्माण झाली आहे. पुरामुळे दिल्लीतील जनजीवन विस्कळीत झाले आहे.

1 / 6
सुप्रीम कोर्ट परिसरही पुराच्या पाण्याने जलमय झाला आहे.

2 / 6
दिल्लीत राजघाट परिसरात पुराने वेढा घातला आहे.

3 / 6
दिल्लीच्या शांती वन परिसरात पाणी साचल्यामुळे लोकांना अडचणींचा सामना करावा लागत आहे.

4 / 6
यमुना नदीच्या पाण्याची पातळी वाढल्याने आयटीओ रोडवर पाणी साचले आहे.

5 / 6
अनेक सखल भागात पुरामुळे रस्ते पाण्याखाली गेलेत.

6 / 6
यमुना नदीच्या पाण्याच्या पातळीत वाढ झाल्याने यमुना बाजार परिसरात भीषण पूर आला आहे.