‘या’ काही खास टिप्स फॉलो करा; ओमिक्रॉनपासून दूर राहण्यास होईल मदत
सध्या कोरोनाचा नवा व्हेरिएंट असलेल्या ओमिक्रॉनने देशात शिरकाव केला आहे. तसेच कोरोना रुग्णांच्या संख्येत देखील मोठ्याप्रमाणात वाढ होत आहे. कोरोनापासून दूर राहण्यासाठी काही घरगुती उपाय फायद्याचे ठरू शकतात, आज आपण त्याबद्दल जाणून घेणार आहोत.