Marathi News Photo gallery Follow this shilpa shetty diet plan for fitness and more eat these things in breakfast
शिल्पा शेट्टी सारखा फिटनेस हवा मग नाश्त्यात खा ‘हे’ पदार्थ!
शिल्पा शेट्टीसारखा फिटनेस कुणाला नको आहे? शिल्पा शेट्टी योगा सोबतच खाण्याच्या बाबतीत सुद्धा खूप पथ्य पाळते. काय खायचं काय नाही याकडे ती आवर्जून लक्ष देते. सकाळी शिल्पा शेट्टी नाश्त्यात ॲवोकॅडो खाते. ॲवोकॅडो शरीर तंदुरुस्त ठेवण्यास मदत करते.