KL Rahul : केएल राहुलने असं काय सांगितलं? दिग्गज खेळाडूने मिळणाऱ्या कोट्यवधी रुपयांवर पाणी सोडलं

| Updated on: May 24, 2024 | 3:29 PM

KL Rahul : त्या पदासाठी कोट्यवधी रुपये मिळाले असते. पण दिग्गज खेळाडूने केएल राहुलच ऐकून माघार घेतली. केएल राहुलचा सल्ला त्याने प्रमाण मानला. कारण पैशांबरोबर दबावही येणार होता.

1 / 5
केएल राहुल लखनऊ सुपर जायंट्स टीमचा कॅप्टन आहे. त्याची LSG टीम आयपीएलच्या प्लेऑफमध्ये पोहोचू शकली नाही. स्वत: केएल राहुलच सुद्धा T20 वर्ल्ड कप टीममध्ये सिलेक्शन झालेलं नाही.

2 / 5
आयपीएल 2024 मध्ये जस्टिन लँगर लखनऊ सुपर जायंट्स टीमचे हेड कोच आहेत. ऑस्ट्रेलियाकडून कसोटी क्रिकेटमध्ये खेळताना त्यांनी आपली छाप उमटवली होती.

3 / 5
लखनऊ सुपर जायंट्स टीमचे हेड कोच असलेले जस्टिन लँगर टीम इंडियाचे हेड कोच बनण्यासाठी इच्छुक होते. पण आता असं होणार नाहीय. एका इंटरव्यूमध्ये त्यांनी सांगितलं की, ते टीम इंडियाच्या हेड कोच पदासाठी अर्ज करणार नाहीत.

4 / 5
केएल राहुलने जस्टिन लँगरना जे सांगितलं, त्यामुळे ते थोडे चिंतेत पडले व त्यांनी हा निर्णय घेतला. एका इंटरव्यूमध्ये स्वत: जस्टिन लँगर यांनी ही माहिती दिली.

5 / 5
आयपीएलमध्ये तुमच्यावर प्रेशर आहे, असं तुम्हाला वाटत असेल, तर तुम्ही चुकीचे आहात. त्यापेक्षा जास्त दबाव टीम इंडियाचे कोच म्हणून असेल असं राहुलने लँगर यांना सांगितलं. त्यामुळे कोट्यवधी रुपये मिळणार असूनही जस्टिन लँगर यांनी अर्ज न करण्याचा निर्णय घेतला.