विवाहित असून पार्टनरपासून वेगळे राहतात हे बॉलिवूड सेलिब्रिटी

| Updated on: Jan 08, 2025 | 9:17 AM

बॉलिवूडमध्ये असे अनेक सेलिब्रिटी जोडपं आहेत, जे विवाहित असूनही एकमेकांपासून वेगळे राहतात. या जोडप्यांनी घटस्फोट घेतला नसला तरी ते एकमेकांसोबत एकाच घरात राहत नाहीत. या यादीत अभिनेता गोविंदा आणि त्याची पत्नी सुनिता अहुजाचाही समावेश आहे.

विवाहित असून पार्टनरपासून वेगळे राहतात हे बॉलिवूड सेलिब्रिटी
गोविंदा-सुनिता अहुजा, ऐश्वर्या राय- अभिषेक बच्चन
Image Credit source: Instagram
Follow us on