Fukrey 3 Box Office Collection | फुकरे 3 चित्रपटाचा जलवा कायम, 16 व्या दिवशी तब्बल इतकी कमाई
फुकरे 3 हा चित्रपट मोठा धमाका करताना दिसतोय. विशेष म्हणजे अजूनही या चित्रपटाबद्दल चाहत्यांमध्ये एक क्रेझ ही बघायला मिळतंय. फुकरे 3 चित्रपटाला रिलीज होऊन आता 17 दिवस झाले आहेत. चित्रपट तगडी कमाई करतोय.