Marathi News Photo gallery Full HD Ayodhya Ram Mandir Photo Ram Lalla Idol HD Images Wallpapers for Free Download Online
राम लल्ला आणि अयोध्येतील राम मंदिराचे Inside Photos, पाहा एक झलक…
Ayodhya Ram Mandir / Ram Lalla Latest Photos : अयोध्येमध्ये राम मंदिराचा प्राणप्रतिष्ठापनेच्या सोहळा अत्यंत भव्य असा पार पडला. यावेळी नरेंद्र मोदी यांच्या हस्ते पूजा झाली. हेच नाही तर नरेंद्र मोदी यांनी अयोध्येतील राम मंदिरातला खास भेट दिली. मोदींनी या मंदिराला चांदीचे छत्र भेट दिले. आता या मंदिराचे खास फोटो व्हायरल होताना दिसत आहेत.